Aaswad Foods
Aaswad FoodsSangli Branch
कांदा-लसूण मसाला

कांदा-लसूण मसाला

Popular
₹800

पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीची खास कांदा-लसूण मसाला चटणी. निवडक मसाले, कांदा, लसूण आणि तिखट यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार केलेली. भाकरी, पोळी, पराठा, वरण-भात किंवा कोणत्याही जेवणासोबत स्वाद अधिक खुलवणारी. घरगुती पद्धतीने बनवलेली, रुचकर आणि चविष्ट. — घटक पदार्थ — काश्मिरी मिरची ब्याडगी मिरची धने, जिरा , तीळ, शहाजिरे लवंग, दालचिनी, काळे मिरे तमालपात्री, बदामफूल, खोबरे मसाला इलायची, दगडफूल, जायपत्री रामपत्री, मोठे मीठ, कांदा, लसूण, आले कोथिंबीर, तेल

Choose your variant

3 options

Quantity

1